कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता. सुवर्णगड, मुंबई येथून सांताक्रुझ विमानतळाकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन व विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण, सकाळी ११.४५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी बांदा ते कणकवली दरम्यान स्वागत रॅलीस उपस्थिती. ( स्थळ : बांदा ते कणकवली ), सायं.६.०० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, यांचे समवेत सभेस उपस्थिती. ( स्थळ : उपजिल्हा रुग्णालयासमोर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०८.३० वा. यंगस्टार मित्रमंडळ आयोजित “वैभववाडीश्री” यास उपस्थिती ( स्थळ : वैभववाडी बाजारपेठ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०९.३० वा. पंचक्रोशी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, फोंडाघाट तर्फे जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थिती. ( स्थळ : सावंत-पटेल ग्राऊंड, बिजलीनगर, मु.पो. फोंडाघाट, ता. कणकवली ), रात्री ११.०० वा. श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रौत्सव २०२६ यास उपस्थिती. ( स्थळ: श्री देवी भगवती मंदिर, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ) असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104

Subscribe










