मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत मविआचा सुपडा साफ केल्यानंतर भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी भाजपा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांचे खास कौतुक करत अभिनंदन देखील केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










