आ. नितेश राणेंनी घेतली भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

एकमेकांना भगवी शाल पांघरून केले अभिनंदन

कणकवली प्रतिनिधी: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार नितेश राणे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुक केले.

https://x.com/NiteshNRane/status/1860618917288284502?t=8Yw9mF_rI3sZ7LqJIksM7Q&s=19

error: Content is protected !!