सावंतवाडी : नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल सौ. वेदिकाताई परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर,मेघा डुबळे दोडामार्ग येथील रंगनाथ गवस, वेंगुर्ला सभापती सचिन शेटये, शिरिष नाईक, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
1
/
102
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
1
/
102


Subscribe










