पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

कुडाळ : पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक आजी – माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वीपणे सपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी आनंद भोगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सखाराम सावंत, उपसरपंच शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, साजुराम नाईक, प्रसाद गावडे, व्यवस्थापन समिती सदस्य, निवृत्त शिक्षक घोगळे सर, घाडी सर सर्व आजी – माजी विद्यार्थी पालक या वेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!