कुडाळ मालवण टपाली मतमोजणीस सुरुवात

निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतमोजणी होत आहे.शिवसेना उमेदवार निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर आहेत.

error: Content is protected !!