मुंबई प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून १ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर निवडण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. एनटीएकडून ८५ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाते. देशभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे.त्याचे वेळापत्रक एनटीएने जाहीर केले आहे. त्यानुसार या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर असेल.या अर्जासोबत परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर दिली आहे. तर उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशील सुधारण्यासाठी १२ डिसेंबर आणि १३ डिसेंबरची मुदत असेल, असे एनटीएने जाहीर केले आहे. दरम्यान या परीक्षेची केंद्र आणि शहर तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याची तारीख एनटीएकडून नंतर जाहीर केली जाणार आहे. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही नंतर जाहीर केले जाईल.

युजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe







