“त्या” कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) पक्षाशी कोणताही संबंध नाही
विभाग प्रमुख सुनिल घाडीगावकर यांची प्रतिक्रिया
वेंगुर्ला प्रतिनिधी:आडवली मालडी मतदार संघातील प्रशांत सावंत (बाबा ) हे स्वतः फिरता चषक आहेत. ठेकेदारी साठी निलेश राणे यांना फोन करून पायघड्या घालणारे व आपल्या आर्थिक फायद्यासाठी एका समाजाला वेठीस धरून आपण कुठल्याच पक्षाचे नाही आहोत अशी वल्गणा करणारे प्रशांत सावंत आपल्याच कामगाराला वैभव नाईक यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करून आपली उंची वाढवण्याची व आपण प्रामाणिक वनिष्टावान असल्याचा प्रयत्न करत असून या प्रवेशाचा कोणताही परिणाम असरोंडी गावातील मताधिक्यावर होणार नाही अशी प्रतिक्रिया आडवली मालडी विभाग प्रमुख सुनिल घाडीगावकर यांनी दिली.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










