शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला प्रचार दौरा
कणकवली प्रतिनिधी: शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांनी राजापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मतदार संघातील भजनी मंडळे,महिला स्वंसहाय्यता बचत गट यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या पाठीशी राहून हात बळकट करण्याची विनंती यावेळी शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांनी केली.यावेळी त्यांना विधानसभा मतदार संघातील मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित भजनी बुवा,भजनी मंडळातील सदस्य उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










