कोकण… कोकण म्हणजे निसर्गाच्या कुंचल्यातून रेखाटला गेलेला एक अद्भुत कलाविष्कार. कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, सूर्यप्रकाशात चमकणारी रुपेरी वाळू अन् चंदेरी लाटा, आकाशाच्या उदरात शिरू पाहणारे उंचच उंच डोंगर आणि मधाळ मनाची कोकणी माणसं…
कणकवली शहर पटवर्धन चौकात भीषण आग आमदार नितेश राणेंची घटनास्थळी भेट कणकवली प्रतिनिधी: ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील राजू गवाणकर यांचे कार्यालय,आर.बी बेकरी, बर्डे मेडिकलला भीषण आग लागली.पहाटे ४ वाजता ही आग लागली असून ह्या…
कुडाळ प्रतिनिधी: मांडकुली गावचे माजी सरपंच दिलीप नीचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
……. तर तुमचे पक्ष प्रमुख तुम्हाला जागेवर ठेवणार नाहीत. प्रत्येकाच्या वजनाला सदस्य म्हणून दहा वर्ष कामकाज कणकवली प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक आणि निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार यांच्यातील आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातारण चांगलच तापलेले दिसत आहे. अशातच आता आपल्या विरोधात टीका…
कुडाळ प्रतिनिधी: पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती उमदेवार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला असून युवासेना जिल्हाधिकारी…
आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश भाजपची घराणेशाही ठरत आहे पक्ष सोडण्याचे कारण कुडाळ प्रतीनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आणि नाराजी नाट्य ह्या दोन गोष्टींची एवढी सांगड झाली आहे की नाक्या नाक्यावर फक्त यंदाच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.…
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील…
यंदाच्या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. गुरुवारी अमावास्या दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला…
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन २०२४_२५ चा आरघडा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत करण्यात आला असून या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके (भा.प्र.से) यांच्या…
दीपावलीची माहिती आपल्या घरातील लहान मुलांना नक्की वाचून दाखवा तसेच इतर मित्र परिवारात देखील कॉपी करून शेअर करा!! बहुतेक घरांमध्ये, मुले हे दोन प्रश्न नक्कीच विचारतात की जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा…