आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क; १०२ नागरिकांची माहिती संकलित सिंधुदुर्गनगरी : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व…






