Category महाराष्ट्र

सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद

सखोल चौकशी व्हावी; मनसेची मागणी सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद असून याची सखोल चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे केली . यावेळी श्री. रेड्डी म्हणाले की सदर वाघिणीचा…

बीडचा बिहार होतोय म्हणता म्हणता सिंधुदुर्गचा बिहार होतोय का?

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे / प्रतिबिंब कोकण… कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू… कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, इथली संस्कृती आणि मधाळ मनाची कोकणी माणसं.“कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी “या गाण्याच्या ओळी…

वैभववाडीतील उबाठा सेनेच्या बड्या युवानेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र

वैभववाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज देखील वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेचे…

नेरूर तर्फ हवेली येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या

कुडाळ : गुरुवार दिनांक 06.03.2025. रोजी परिमंडळ नेरुर तर्फ हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर कविलगाव येथील रहिवासी श्री. सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी वनपाल नेरुर यांना भ्रमणध्वनीवर करून मृत बिबट्या दिसल्याची खबर दिली. या खबरीच्या अनुषंगाने वनपाल नेरुर त. हवेली यांनी सदर…

आंगणेवाडी हिरक महोत्सव एकांकिका स्पर्धेत भाईंदरची ‘पाटी’ एकांकिका प्रथम, पुण्याची ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिका ठरली द्वितीय

मालवण : कोकणची भूमी ही नाट्यकलावंताची भूमी आहे, या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाजरचनेच्या प्रेक्षक या दोघाच्या अतुट नाट्यप्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतानी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्यकलाकृतीची अवीट गोडी तेवढ्याच ताकदीने मांडली पाहिजे. आजही…

कणकवलीत एसटी कामगार संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत निदर्शने

कणकवलीः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…

सोनावडे तर्फ कळसूली गावचे उपसरपंच योगेश परब यांचा शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनवडे तर्फ कळसुली गावचे उपसरपंच योगेश परब यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात…

सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा- वैभव नाईक

शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांचा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते…

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन

कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे,तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे,नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदनी कांबळी,…

error: Content is protected !!