Category महाराष्ट्र

महीला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशनला जाऊन महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा सन्मान केला

सावंतवाडी : महीला दिनाचा सर्वञ उत्साह सुरू असताना महीलांचा सन्मान करणे हे भाग्याचे कारण एक महीला भरपुर रूपानी नटलेली आहे आई , बहीण , बायको, मुलगी अजुन बरीच रूप घेऊन ती आयुष्यात जगत असते ती कधी हसते कधी रडते ती…

दशावतार क्षेत्रातील युवा कलाकार कु.शिवराम गावडे याला आर्थिक मदतीची गरज

बांबोळी गोवा येथे एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे, शिवराम गावडे सावंतवाडी : दशावतार क्षेत्रातील एक यूवा तरुण कलाकार कु. शिवराम तानाजी गावडे (रा. वडखोल) हा एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. गोवा बांबूळी येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांसाठी…

कोलगाव साईनगर कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवू न्याय द्या..

कोलगाव ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांना निवेदन सावंतवाडी : कोलगाव साईनगर येथील गेले अनेक वर्ष रस्ता खुला करण्याबाबत ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीबाबत वारंवार लक्ष वेधून देखील ग्रामपंचायत रस्ता खुला करण्यास तयार नसल्याने आज कोलगाव ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा संघटक…

कमर्शियल व्हेईकल एक्सपो चा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी : हे प्रदर्शन मराठा व ओबीसी प्रवर्गातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी चे तालुकाध्यक्ष तसेच सावंतवाडी मराठा समाजाचे नेतृत्व श्री अभिषेक सावंत यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे असे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री अॅड सुहास सावंत यांनी केले.…

ग्रामीण पाणीपुरवठा कुडाळ उपविभागीय कार्यालय स्थलांतरणास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा…

प्रसाद गावडेंची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपूरवठा विभागाचे अभियंता संबंधित व कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ व महाराष्ट्र जिल्हा परीषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील)…

सरकारी यंत्रणा व जनता यात पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविणार.

पालकमंत्र्यांच्या पहिल्या संपर्क दालनाचे उद्घाटन. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक म्हणून मी…

रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाची १२ तासात आणखी कारवाई

नौकेवरील 8-9 लाखांचे एलईडी साहित्य जप्त जप्त केलेली नौका मिरकरवाडा बंदरात रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार कार्यान्वित झालेल्या रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात…

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये चोरी

सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली : शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष…

आ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताह

दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ मार्च ते १८ मार्च २०२५ या कालावधीत दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व घावनळे ग्रामस्थ यांच्या…

error: Content is protected !!