सावंतवाडी प्रतिनिधी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा करता अन्य ठिकाणी आपली डी. एस. सी. वापरून पी. एफ. एम. एस. खात्यात रक्कम जमा करून गैरव्यवहार केले यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी श्री. वासुदेव नाईक यांना श्री. गुरुदास गवंडे यांनी पत्रव्यवहार केला. २५ मार्च २०२५ रोजी व त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सरपंच निगुडे यांनी आर्थिक गैर व्यवहार केलेला आहे. व या आर्थिक गैरवराची खातेनिहाय चौकशी करून संबंधित सरपंच यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे याकरिता दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वा पंचायत समिती, सावंतवाडी या ठिकाणी ते उपोषणास बसणार आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक सावंतवाडी, बांदा यांना पत्र व्यवहार केलेला आहे यासंदर्भात दखल न घेतल्यास आपण आपल्या क उपोषणावर ते ठाम आहोत असे त्यांनी सांगितले.

गुरुदास गवंडे मंगळवारी करणार बेमुदत उपोषण
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










