कासार्डेतील बेकायदेशीर मायनिंग थांबवा अन्यथा आंदोलन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ; तहसीलदारांना दिले निवेदन.. कणकवली : कासार्डे गावात अवैधपणे सिलिका उत्खनन आणि त्याची वाहतूक केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे यात लागेबांधे असल्याने या बेकायदेशीर प्रकारांवर डोळेझाक केली जात आहे. मात्र यात शासनाचा कोट्यवधींचा…







