कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गांधी चौक ते पान बाजारपर्यंत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यापूर्वी श्री देव पाटेश्वर व श्री गणेश यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कुडाळ शहरांमध्ये माहितीचे उमेदवार…
निलमताई राणे करणार मार्गदर्शन देवगड प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा होत आहेत. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या साठी खासदार नारायण राणे यांनी प्रचार सभा आयोजित केल्या असतानाच आता निलमताई राणे यांनी देखील…
कुडाळ प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण दिसायला लागला आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे यापूर्वीची…
कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. देव वेतोबा मंदिर वेताळ बांबर्डे येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिरवलकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा…
कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखा येथे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात…
कुडाळ : प्रभाग क्रमांक २६३ पिंगुळी विभागामध्ये घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. आमदार वैभव नाईक यांचा प्रचार करत असताना प्रत्येक मतदारांना मार्गदर्शन करून घरोघरी शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यामध्ये…
कुडाळ प्रतिनिधी पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा प्रश्न निकाली…
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी मार्गी लावले विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाज नितेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभा राहणार कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी…
कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठा गट प्रथम क्रमांक : नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी ▪️किल्ला :…
निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली…