बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवचन कणकवली : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकारिता विभागली गेली आहे. वाचक…








