आमदार निलेश राणे यांनी घेतला कुडाळ पंचायत समितीच्या कामाचा आढावा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई करू नये कुडाळ; आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यानंतर मतदार संघात रखडून राहिलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे.त्यातच जे आधिकारी कामात कुचराई करतात अशां…
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य मुंबई: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत.त्यातच आता शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती हाती आली आहे. पेपरफुटी सारखे किंवा विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे गैर प्रकार होऊ नयेत म्हणून आता शासनाने कडेकोट बंदोबस्त केला असून सर्व…
सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हयातील सर्व गावामधील नागरीकांशी थेट संवाद साधण्याचे अनुषंगाने दिनांक ०९/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ रोजीपर्यंत “ग्रामसंवाद” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.ग्रामसंवाद…
जिल्हा कारागृहाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री…
“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या ,योग्य ज्ञान द्या ;पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये ,संस्कृती बदलू देऊ नका “.असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले .ते बॅरिस्टर…
वैभववाडी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार…
आधी डोक्याला खाज आणि मग तीन दिवसांत केसगळती होऊन पडतेय टक्कल जगात सध्या एचएमपीव्ही आजारामुळे टेंन्शन वाढलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावांत मात्र, एक वेगळाच भयंकर आजार पसरला आहे. या आजारामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तुम्ही हा आजार ऐकून…
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता…
सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन.. बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. आरोपींवर कारवाई होता कामा नये…
आ.निलेश राणे; पक्ष संघटनेवर विशेष भर शिवसेना झंझावात ठेवण्याचा आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्र्वास मालवण: शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्यापासून गावतिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना. बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या…