कणकवली : चाफेड येथील सरपंच किरण लीलाधर मेस्त्री ( वय ४०, रा. चाफेड पिंपळवाडी ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री यांनी…
कुडाळ : इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने…
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वर्षे आहे. मात्र, १३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. या वयोगटातील मुलांची दिशाभूल करून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी करवून घेतल्या जातात. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने…
कुडाळ : गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्री. विनायक वामन केसरकर यांच्या श्री स्वामी समर्थ निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पालखी विनायक वामन केसरकर यांच्या घरी असणार आहे ,…
आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल,…
शनिवार दि.२५ जानेवारी.२०२५ नवराजहंसनवराजहंस गृहनिर्माण संस्थेला रौप्य महोत्सवी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संस्थेने विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सकाळी श्रीदेव सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर स्पर्धा अर्थात खेळ पैठणीचा….!!’ कार्यक्रम आयोजित करण्यात…
कुडाळ : गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता श्री. वासुदेव गावडे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. श्रींची पालखी सायं. ५.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजेपर्यंत गावडे यांच्या निवासस्थानी असेल. तेव्हा सर्व…
खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड कुडाळ : कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ तालुका वकील संघटनेची एक वर्षाने निवड…
कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते