सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी पतसंस्था कार्यालयात सकाळी १०.३० वा मा. श्री.श्रीकृष्ण म. मयेकर आयासी अधिकारी मुख्य लिपिक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांचे…
मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून पूर्व विदर्भातील मच्छिमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय…
बांदा : गाळेल येथील एका युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय महादेव परब (वय ३०, रा. गाळेल) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.…
सोलापूर येथील पर्यटक; मालवण वायरी मार्गावर झाला होता अपघात मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे गुरूवारी दुपारी झालेल्या टेम्पो व मोटासायकल अपघातातील जखमी पर्यटकाचे गोवा बांबुळी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी टेम्पो…
कुडाळ : पिंगुळीमध्ये संजना कलेक्शन दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चोरी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील संजना कलेक्शनच्या मालक आरती परब रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आल्या असता आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात…
कणकवली : कणकवली बस स्थानकासमोरील लक्ष्मी लॉजमध्ये बांगलादेशी महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव व मॅनेजर ओंकार भावे या दोघांना जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश हनुमंत गायकवाड यांनी प्रत्येकी…
कुडाळ : बांव बागवाडी रेल्वे ब्रिज खाली मासेमारीसाठी गेलेल्या बाव येथील ३५ वर्षीय राजाराम अशोक परब हे पाय घसरून नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. बांबुळी येथील संतोष वरक यांनी दिलेल्या…
आरोग्य व्यवस्था बळकटीकारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- आ. निलेश राणे. सिंधुदुर्ग : नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना…
माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी कणकवली : भटक्या जाती – जमाती मधील मांग गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध…
कणकवली : गाळमुक्त नदी मोहिमेचा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ठीक ९: ३० वाजता कणकवली येथील जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नद्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कणकवली वरवडे उर्सुला शाळेजवळ…