Category News

चार दिवसात स्मार्ट मीटर बदला, नाहीतर…!!

ठाकरे सेनेची महावितरणला धडक कुडाळ : वीज ग्राहकांना विश्वासात न घेता, बसवलेले स्मार्ट प्रिपेड वीज मीटर तात्काळ काढून जुने वीज मीटर बसवावेत, येत्या चार दिवसात याबाबत कार्यवाही झाली पाहीजे. अन्यथा शिवसेना स्टाईलने स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले जाईल असा इशारा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा होणार २२ मे रोजी सत्कार

पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना देखील गौरविणार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या…

महावितरणचा उपअभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात…

कुडाळमध्ये अटकेची कारवाई… पाच हजाराची मागितली लाच… कुडाळ :- सोलार पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्याकरिता कुडाळ महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता तथा लोकसेवक विजय नरसिंग जाधव याला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा…

कोकण रेल्वे मार्गावर वेरवली – विलवडे स्टेशन दरम्यान कोसळली दरड

रत्नागिरी : आज झालेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून वेरवली – विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता ही दरड कोसळली असून रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मुसळधार…

आजारपणाचे सोंग घेऊन विदेशवारी करणे पडले महागात

नाशिकचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त पी जगताप निलंबित कामचुकार अधिकाऱ्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची निलंबनाची कारवाई मुंबई – आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे.…

वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट लेन्सचा स्मार्ट धमाका खास ऑफरचा फायदा घ्या

🤓 वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट लेन्सचा स्मार्ट धमाका खास ऑफरचा फायदा घ्या 👓 55% डिस्काउंट 👓 ऑफर कालावधी -दि.21 मे ते 31 मे 2025 वेळ: स.9 ते रात्री 9 वाजे पर्यंत 👓 ~₹2500~ रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹…

कासार्डे अवैध मायनिंग प्रश्नी शिवसेना आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

कासार्डेतील सिलिका वाळूच्या अवैध उत्खननावर कारवाईसाठी शिवसेनेने केले कणकवली प्रांत कार्यालय येथे धरणे आंदोलने वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती

अखेर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारात स्थलांतरीत

मागील अनेक वर्षांपासूनची कुडाळ वासियांची मागणी “अखेर” पूर्ण प्रसाद गावडेंच्या पाठपुराव्याला मोठं यश पंचायत समिती कुडाळ अखत्यारीत येणारे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कुडाळ कार्यालय हे मागील अनेक वर्षांपासून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे मुक्कामी कार्यरत होते. लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने व तालुक्यातील नागरिकांची गैरसोय…

छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी

आज घेणार मंत्रीपदाची शपथ मुंबई : राज्याच्या राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी…

हुमरमळा (वालावल) गावातील महीला बचत गटांची चळवळ म्हणजे महीलां स्वावलंबी होण्याचे आदर्श काम,,,, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिश दळवी!

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी यांचा हुमरमळा वालावल गावातील महीला बचतगटांच्या मानपत्र देऊन सन्मानित.! प्रतिनिधी : अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने हुमरमळा वालावल गावातील महीलांनी बचत गटांची चळवळ उभारुन एक प्रकारे क्रांतीच केली आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे…

error: Content is protected !!