Category News

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात

एकजण जखमी योगिता कानडे /कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात झाला असून या अपघातात एकजण जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी गणपती मंदिर परिसरात हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना एका व्यक्तीला चारचाकीची धडक बसली. या…

गुढीपाडव्यानिमित्त संविता आश्रम पणदूर येथे जीवनावश्यक वस्तू आणि मिठाई वाटप

हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्याशुभदिनी हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदे येथील विद्यार्थ्यांनी संविता आश्रम पणदूर येथे जीवनावश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, संविता आश्रमचे संदीप परब,…

जाणवली येथे भीषण अपघात

डिव्हायडरला आदळल्याने चिरेखाण कामगाराचा मृत्यू कणकवली : कणकवलीहुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि.…

कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद अंतर्गत चालू केलेल्या स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ

कुडाळ : चेंदवण येथील स्वराज उत्पादक गट प्रभागातील होतकरू महिलांसाठी प्रेरणादायी असून अध्यक्ष सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे कार्याला सलाम असे गौरवोद्गार प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्ने यांनी चेंदवण माऊली मंदीर जवळ स्वराज उत्पादक गट इमारतीचा शुभारंभ प्रसंगी काढले. यावेळी…

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे व गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) ना.डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते होणार हस्तांतरण सोहळा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा गुरुवारी १९…

आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नेमळे येथील घटना सावंतवाडी : सततच्या आजारपणामुळे कंटाळून नेमळे कुंभारवाडी येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गीतेश भिवा राऊळ (वय ३४) असे त्याचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता आणि याच त्रासाला कंटाळून त्याने हे…

दारुम गावडेवाडीत श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा

भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील दारुम येथे श्री स्वामी समर्थ उपासना मठ (गावडेवाडी-भोगलेवाडी) शुक्रवार, दि.२० मार्च २०२६ रोजी ‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मठात दिवसभर विविध…

नेरूर येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्यानिमित्त सायं. ४ ते ६ या वेळेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ▪️पारंपरिक फुगडी▪️ढोल पथक▪️सामाजिक जनजागृती रॅली नेरूर चव्हाटा ते कलेश्वर मंदिरापर्यंत ही रॅली असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) सुविधेला मंत्रिमंडळाची मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती वेंगुर्ले : सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १००% ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’…

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही;सरकारचा निर्धार शेतकऱ्यांना मिळणार समाधानकारक नुकसान भरपाई ; मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना…

error: Content is protected !!