कणकवली : पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या 23 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजप विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये महिला बचत गटांना हळद रोप वाटप करण्यात आली तसेच गावातील दिव्यांग व्यक्तींना छत्री वाटप करण्यात आली तसेच गावातील सर्व महिला वृद्ध यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले व सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री शितल दळवी पंचायत समिती सदस्य श्री लक्ष्मण गावडे सरपंच सचिन पारधीये ग्रामपंचायत सदस्य गणेश मठकर, भारती देसाई,ग्रामस्थ प्रवीण दळवी, विश्वनाथ लाड, विश्वनाथ परब, दिलीप सावंत, स्वप्नील गोसावी, अमित दळवी, दीपक मेस्त्री अस्मिता दळवी मोहिनी घाडीगांवकर आराध्या घाडीगांवकर अनुजा दळवी अमिता कदम, रिटा ठाकूर आणि बचत गटातील सर्व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फ विविध उपक्रम
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










