Category वैभववाडी

जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेसाहेबांना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार – पालकमंत्री नितेश राणे

धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या उबाठाला जनता धडा शिकवेल वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा उबाठावर जोरदार हल्ला कणकवली : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 27 वर्ष जिल्हा परिषद निवडणूक आपण जिंकत आलो आहोत.…

वैभववाडी तालुक्यातील कोकिसरेतील उबाठाचे नेते दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

मुख्याध्यापकाकडून मुलींचा विनयभंग

वैभववाडी तालुक्यात खळबळ चार दिवसांची पोलीस कोठडी वैभववाडी : तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दहा ते पंधरा मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी…

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; उबाठाची माघार, कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोष उबाठाच्या जितेंद्र तळेकर यांची रिंगणातून माघार वैभववाडीत भाजपात जल्लोष तर उबाठात सन्नाटा वैभववाडी : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा चे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत.…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे बनली खेळखिळी नामदार नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य…

वैभववाडीत महायुतीच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने काम करणार- राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे

वैभववाडी : वैभववाडीत महायुतीच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार. जिल्ह्यात महायुती झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यातील जागा मित्र पक्ष भाजपाला सुटल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या…

भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातूनच सडूरे शिराळे गावचा विकास

उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन प्रभाग सदस्या विशाखा नवलराज काळे यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे साहेब व शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार वैभववाडी– पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीने डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सडूरे चव्हाणवाडी अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन दिनांक…

एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हायमास्टचा शुभारंभ वैभववाडी प्रतिनिधी एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले…

महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादीला सोडावी- तालुकाध्यक्ष वैभव रावराणे

आमच्याकडे सक्षम उमेदवार तयार वैभववाडी : महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावी.आमच्याकडे सुशिक्षित उमेदवार तयार असल्याचे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी सांगितले आहे. महायुतीत सहभागी होण्यासाठी आम्हाला ही जागा सोडण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व जागा स्वबळावर लढू. लोरे…

गुरांच्या बेकायदेशीर वाहतूकप्रकरणी कुडाळचे दोघे ताब्यात;

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त वैभववाडी : टेम्पोतून बेकायदेशीररित्या गुरे वाहतूक करत असल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी काल (ता. २) पहाटे भुईबावडा हेत फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सहा गुरांसह टेम्पो ताब्यात घेतला असून, यात ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल…

error: Content is protected !!