गळफास घेऊन राहत्या घरी संपवले जीवन वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दीपक कांबळे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.…
सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे येथे केला सन्मान वैभववाडी : पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त…
काळे यांनी शिकवले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भात शेतीचे धडे पर्यटन गाव सडूरे शिराळे हद्दीत विद्या मंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एक व विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बांधावरची शाळा कार्यक्रम संपन्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा ही सहभाग…
वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि. ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.एम.आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे,…
वैभववाडी : मौदे कदमवाडी येथील योगेश दत्ताराम कदम (वय २४) या विवाहीत तरुणाचा मृतदेह अवघडाचा व्हाळ येथे सापडला. योगेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गावातील ग्रामस्थांनी आज शोध घेतला असता त्याचा मृतदेह ओहळात सापडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील…
वैभववाडी तालुका विकास मंचाचा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम. वैभववाडी – वैभववाडी तालुका विकास मंच आयोजित हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा भव्य कार्यक्रम वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे, अर्जुन रावराणे विद्यालय, श्री जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल…
ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी घरपट्टी माफ व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मोफत मिळणार… ग्रामअधिकारी प्रशांत जाधव यांनी केली अधिकृत घोषणा जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घट झाली असून या पार्श्वभूमी वरती…
लोकप्रतिनिधी प्रशासन व जनता या समीकरणातून काढला तोडगा ग्रामपंचायत कार्यालय येथे झाली बैठक उर्वरित कामे पूर्ण न झाल्यास जनतेसोबत लोकशाही मार्गाचा अवलंब करणार उपसरपंच नवलराज काळे यांनी दिला संबंधित अधिकारी यांना इशारा सडूरे मुख्य रस्ता चालू असलेल्या कामातील काही त्रुटी…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच रस्ता रुंदीकरण काम प्रगतीपथावर अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कणकवली : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे…
वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर नाधवडे सावंतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात राधाबाई बाळकृष्ण पेडणेकर वय वर्ष 65 रा. नाधवडे सावंतवाडी या गंभीर जखमी झाल्या…