Category वैभववाडी

उपसरपंच नवलराज काळे यांनी केलेल्या मागणीला यश

ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी घरपट्टी माफ व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मोफत मिळणार… ग्रामअधिकारी प्रशांत जाधव यांनी केली अधिकृत घोषणा जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घट झाली असून या पार्श्वभूमी वरती…

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच नवलराज काळे यांनी भर पावसामध्ये अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत जनतेला सोबत घेऊन वैभववाडी सडूरे मुख्य रस्त्याच्या कामाची केली पाहणी.

लोकप्रतिनिधी प्रशासन व जनता या समीकरणातून काढला तोडगा ग्रामपंचायत कार्यालय येथे झाली बैठक उर्वरित कामे पूर्ण न झाल्यास जनतेसोबत लोकशाही मार्गाचा अवलंब करणार उपसरपंच नवलराज काळे यांनी दिला संबंधित अधिकारी यांना इशारा सडूरे मुख्य रस्ता चालू असलेल्या कामातील काही त्रुटी…

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन ‌भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच रस्ता रुंदीकरण काम प्रगतीपथावर अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कणकवली : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे…

चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला गंभीर

वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर नाधवडे सावंतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात राधाबाई बाळकृष्ण पेडणेकर वय वर्ष 65 रा. नाधवडे सावंतवाडी या गंभीर जखमी झाल्या…

करूळ घाटात अवघड वळणावर अडकला कंटेनर

२ तास वाहतूक ठप्प वैभववाडी : करूळ घाटात यू आकाराच्या धोकादायक वळणावर अवजड कंटेनर अडकल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसिबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. हा…

वैभववाडी येथे आग लागून लाखोंचे नुकसान

दोन गोठे जळून खाक वैभववाडी : सोनाली वाणीवाडी येथे लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले आहेत. यात पांडुरंग बोभाटे व रुपेश बोभाटे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका गोठ्यात असलेली २५ गुरे मात्र बालबाल बचावली आहेत. मात्र…

वैभववाडीचे माजी सभापती नसीर काझी यांच्या गाडीची तोडफोड

वैभववाडी : माजी सभापती नासीर काझी यांच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार एका मद्यधुंद तरुणाकडून करण्यात आला. या घटनेत गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महेश संभाजी…

भरपावसात कंटेनर पेटला ; डोझर मशीन ही जळून खाक

करूळ : करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह कंटेनर मध्ये असलेले डोझर मशीन ही जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. करूळ घाटात गगनबावडा पासून ४ कि. मी.…

तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू…

वैभववाडी :- मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच येथे मनुष्यहानी टळली. मांगवली मांडवकरवाडी येथील…

वैभववाडीत पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या….

गळफास लावून संपवले जिवन… वैभववाडी :- वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस…

error: Content is protected !!