Category वैभववाडी

करुळ घाट वाहतुकीसाठी सुरु

सिंधुदुर्गनगरी : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक दिनाक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती.दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य धोका निर्माण करू शकणाऱ्या ठिकाणांवर संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीचे काम…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली घोंगडी बैठक

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडी येथील समाज बांधवांची साधला संवाद खांबाळे धनगरवाडी चा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाला समाज बांधवांनी जाहीर केला पाठिंबा यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते गंगाराम उर्फ बाबू अडुळकर, खांबाळे गावचे रहिवासी समाज बांधव दाजी बर्गे, बाबाजी देसाई, गंगाराम…

वैभववाडी येथे कोसळली दरड

एस.टी. बस अडकली सुदैवाने अनर्थ टळला वैभववाडी : गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सडूरे दौंडोबा येथे रविवारी रात्री दरड कोसळली. ही दरड एस टी बस त्याठिकाणी येताच कोसळली. शिराळे विजयदुर्ग ही वस्तीची एसटीची बस या दरडीतुन थोडक्यात बचावली आहे.…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज विजयसिंह काळे यांची फेरनिवड

कोकण प्रदेश मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली फेर निवड जाहीर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री नवलराज विजयसिंह काळे यांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा…

सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रति लाभार्थी कुकुट खाद्य ची एक बॅग आज होणार उपलब्ध चांदा ते बांदा योजनेतून कुकुट पिल्लांना चार बॅग पुरवठा न झाल्याबद्दल दिला होता उपोषणाचा इशारा संबंधित विभागाकडून चार पैकी एक बॅग प्रति लाभार्थी आज 13 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून दिले…

बचतगटांच्या ताईंसाठी सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुकूटपिलांना खाद्य पुरवठा व साहित्य पुरवठा न झाल्याबद्दल उपायुक्त पशुसंवर्धन विभागाला दिला लाक्षणिक उपोषणाचा इशारा वैभववाडी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली सदर अभियानांतर्गत समूहातील महिला लाभार्थी यांना चांदा ते बांदा योजनेअंतर्गत…

गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर वैभववाडी पोलिसांकडून जप्त

३६.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वैभववाडी: करुळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दारूचे १,१०० बॉक्स आढळले आहेत. ही कारवाई आज…

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन राहत्या घरी संपवले जीवन वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दीपक कांबळे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.…

पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे येथे केला सन्मान वैभववाडी : पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त…

शेती विकायची नसते जपायची असते — उपसरपंच नवलराज काळे

काळे यांनी शिकवले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भात शेतीचे धडे पर्यटन गाव सडूरे शिराळे हद्दीत विद्या मंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एक व विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बांधावरची शाळा कार्यक्रम संपन्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा ही सहभाग…

error: Content is protected !!