शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…
कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक
आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल 🥜 आमची उत्पादने🥜 🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल**🔹 बदाम तेल🔹…
खा.नारायण राणे यांचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांना निवेदन ब्युरो न्यूज: मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा तातडीने सुरु करा अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्री…
वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…
खा.नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश ब्युरो न्यूज: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या पर्यटन विकासास आता चालना मिळणार आहे.कारण राज्यांना विशेष अनुदान देण्याच्या योजने अतंर्गत सिंधुदुर्गातील गुलदार अंडर वॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि खा.नारायण राणे…
संतसेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हॉल येथे होणार आहे.जिल्ह्यातील वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा साजरा…
कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…
कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. या दिवशी पालखी सोहळा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने…