कणकवली बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी धरल्या रोखून कणकवली : एसटीच्या भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन…
सावंतवाडी : श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेची मार्गदर्शन सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत आजगाव येथिल धाकोरे येथे पार पडली.या सभेला सावंतवाडी तालुक्यातील,आजगाव,धाकोरा , भोमवाडी, नानोस, आणि तिरोडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बांधकाम कामगार…
पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण…
वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या दिनदर्शिका- २०२५ चे विमोचन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.…
पोलीस प्रशासन अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचाही केला आरोप देवगड : चार-पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पालक मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली…
कणकवली : चाफेड येथील सरपंच किरण लीलाधर मेस्त्री ( वय ४०, रा. चाफेड पिंपळवाडी ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री यांनी…
सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे…
संतोष हिवाळेकर पोईप शनिवार दिनांक 01 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथुन पालखी पादुकांचे आगमन मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह आगमन होणार आहे व…
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्या. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मजूर सहकारी संस्थांचे संचालक व सेवक यांचेसाठी संघाचे कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.…
कणकवली : रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे…