वटवृक्ष संवर्धनाचा आदर्श उपक्रम; सहयोगिनी सेवा मंडळाकडून वटपौर्णिमा साजरी

कणकवली : कणकवली येथील सहयोगिनी सेवा मंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. चार वर्षांपूर्वी वागदे येथील श्री. उभादेव मंदिर परिसरात मंडळाच्या वतीने वडाचे रोपटे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली…








