जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ शाळेत स्त्री पुरुष समानता आधारित रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

संतोष हिवाळेकर/ पोईप शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे आनंदादायी शनिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पर्यावरण…