सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…
मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व…
जेवण न दिल्याच्या रागातून मारहाण ; संशयित ७ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… मालवण : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही या रागातून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची चोरी तसेच साहित्याची तोडफोड केल्याची…
चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…
परप्रांतीय मुसलमान व्यक्तीकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड! गोळवणवासिय आक्रमक; कारवाईची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष मालवण: प्रतिनिधी भंगार व्यवसायाच्या निमित्ताने परप्रांतीय मुस्लिम धर्माच्या व्यक्तीला गावात राहण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्डसहित मतदानकार्ड ही ई-कागदपत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
कुडाळ : कुडाळ-मालवण जोडणाऱ्या या पुलामुळे विकासाचे नवे दार उघडले आहे. कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा असाच विकास करायचा आहे. पण या विकासाच्या आड येणाऱ्या कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम केले जाईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. कुडाळ…
दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक मालवण : मालवण होऊन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहोळ-सोलापूर येथील एक पर्यटक जखमी झाला तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान वायरी…
पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण…
संतोष हिवाळेकर पोईप शनिवार दिनांक 01 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथुन पालखी पादुकांचे आगमन मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह आगमन होणार आहे व…
जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू…