Category मालवण

पडवेतील महिलेच्या संशयास्पद मृत्यूला पाच दिवस

गुन्हा दाखल नसल्याने कुटुंबीय आक्रमक संशयित मोकाट, तपास संथ ? कुटुंबियांकडून ‘घातपाताचा संशय’ व्यक्त मालवण : पडवे शिर्केवाडी येथील करुणा किशोर शिर्के (वय ४३) यांच्या संशयास्पद मृत्यूला पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना…

मालवण – सर्जेकोट येथील २२ वर्षीय युवकाला बेदम मारहाण

प्रकृती गंभीर; गोवा बांबुळी येथे उपचार सुरू मोबाईलवर फोन करून बोलावून घेत केली मारहाण मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या २२ वर्षीय युवकाला मोबाईलवर फोन करुन घरातून बोलावून घेत कांदळगाव राणेवाडी ते हडी मार्गावर अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी…

पोलिसांच्या गाडीची दुचाकीला धडक

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू मालवण – कसाल मार्गावर सुकळवाड येथे अपघात मालवण : मालवण – कसाल मार्गावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (वय- ४५, रा. सुकळवाड भंडारवाडी) यांचा…

स्विमिंग पूलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

उंचावरून उडी मारणं बेतलं जीवावर मालवण वायरी येथील घटना मालवण : छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास घडली. श्रेणीक मिलींद टाकळे (२५, रा. इस्लामपूर, ता. कागल, जि.…

SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे आणि आंबडोस ग्रामपंचायत यांचा संयुक्त आरोग्य उपक्रम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबडोस ग्रामपंचायत आणि SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांविषयी सविस्तर जनजागृती व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विशाल पाटील (OBGY & Gynaecology)…

राजकोट किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी

स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करा – अपर मुख्य सचिव विकास खारगे सिंधुदुर्गनगरी : महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी शनिवारी मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन…

अखेर तो चिमुकला आईच्या स्वाधीन

रात्री घराचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेल्याचे स्पष्ट मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला,…

‘देव तारी त्याला कोण मारी!’

मालवणच्या भरड परिसरात दीड वर्षांचा चिमुकला सापडला कुत्र्यांच्या विळख्यातून सुखरूप बचाव, पालकांचा शोध सुरू मालवण : येथील भरड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दिलासादायक घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या परिसरात सुमारे दीड ते दोन…

मालवण येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रुपेश कुर्ले यांनी गरिबीतून वर येत स्वतःच्या…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

मा.आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा

error: Content is protected !!