शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी मालवण : धामापूर मोगरणे येथे जयंत सदानंद ठोंबरे यांच्या घराच्या बाजूला काही दिवसांपूर्वी दरड कोसळून पडवीचे मोठे नुकसान झाले होते. पडवीत बांधलेली गाय गंभीर जखमी झाली. घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शिवसेना उप. जिल्हाप्रमुख श्री.…
मालवण : मालवण येथे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. ही घटना मालवण धुरीवाडा येथे घडली. ही धडक एवढी जोरदार होती की, विजेचा खांब तुटून कारवर पडला. परंतु सुदैवाने या अपघातात कितीही जीवित हानी झाली…
मालवण : तालुक्यातिल मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या गरीब शेतकऱ्याची चार जनावरे होरपळून जबर जखमी झालेली आहेत. अचानक…
माजी आमदार वैभव नाईक यांची तहसीलदारांना सूचना सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे.त्यामुळे उत्पन्न दाखल्यासह इतर दाखले तहसील कार्यालयाने लवकरात…
मालवण : राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ हिवाळे – मधलीवाडी आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम– राम म्हसनेद्वितीय- गुरुनाथ तुळसकरतृतीय – पूर्वा मेस्त्रीउत्तेजनार्थ 1- नंदिनी बिले उत्तेजनार्थ 2 – सिद्धी धुरी या स्पर्धेला…
मालवण : मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर पडवे येथील खाजगी रुग्णाल उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मालवण-देऊळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमित…
संतोष हिवाळेकर / पोईप विरण बाजारपेठेतील पोईपला जोडणारा मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील पुलाचा भराव सध्याच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा प्रकार सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्याची रहदारी अशीच सुरू…
मालवण : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…
झाडाला एसटी अडकल्याने मोठा अपघात टळला : प्रवासी सुखरूप चिंदर सडेवाडी येथील भूमिगत वीज वाहिन्यासाठी केलेल्या कामाच्या ठिकाणी घटना आचरा : चिंदर सडेवाडी मार्गावरून जाणरी मालवण विजयदुर्ग एस् टी बस रस्त्याच्या बाजूला चिखलमय भागात चाके रुतून कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी…
बस चालक सुदैवाने बचावला एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान… मालवण : एसटी बस व डंपर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने एसटी बसचा चालक या अपघातातून बचावला. मात्र चालकाच्या बाजूच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात चौके-…