Category मालवण

जिल्ह्यात टक्केवारी, हप्तेखोरी वाढली

जिल्हा प्रशासनाकडूनच पैसा गोळा केला जातोय… हप्तेखोरीत नेमकी भागीदारी कोणाची ? माजी आ. परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल मालवणः जिल्ह्यात सध्या टक्केवारी आणि हप्तेखोरी वाढलेली आहे. हा पैसा जिल्हा प्रशासनाकडून गोळा केला जात आहे. यामुळे यात नेमकी भागिदारी कोणाची आहे,…

गोळवण कुंभादेवीवाडी येथील कु.लतिका दीपक सावंत हीची विमानाने इस्रो भरारी……!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या च्या वतीने करण्यात येणार सत्कार मालवण : श्री. देवी शांतादुर्गा भंडारी हायस्कूल वडाचापाटची माध्यमिक प्रशालेतील कु.लतिका दीपक सावंत गोळवण- कुंभादेवीवाडी या विद्यार्थ्यांनीची निवड सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या इस्रोच्या अभ्यास व संशोधन शैक्षणिक सहलीसाठी…

मालवण दांडी किनारा ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुक उद्देश पत्र न मिळाल्याने महिलांवर रात्रीचे उपोषण छेडण्याची वेळ

ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचा उपोषणाला पाठिंबा मालवण : सद्ध्या महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पाहत असतानाच पर्यटन विकासासाठी चालना देण्यासाठी अत्यावश्यक परवाना नाकारल्याने संतप्त महिलांनी अहोरात्र उपोषणाला बसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन अडथळे उजेडात आणण्यासाठी प्रयत्न केला. अपुरी सुरक्षा यंत्रणा…

मोठी बातमी ! सिंधुदुर्गात सापडले खनिज तेलाचे साठे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात खनिज तेलाचे साठे साठे सापडले असून मागच्या ८ वर्षांच्या संशोधनाला यश आले आहे. पालघर मधील डहाणूचा समुद्रात ५ हजार ३८८ आणि सिंधुदुर्गातील मालवण समुद्रात १३ हजार १३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. या तेल साठ्यामुळे भारतात…

पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात

पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात गाडीचे मोठे नुकसान.. मालवण : कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय या अपघातात…

मालवणात उबाठा सेनेला मोठा धक्का

मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत,…

मालवणात भारताच्या विजयाचा ठाकरे शिवसेनेकडून जल्लोष

संतोष हिवाळेकर मालवण. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने न्युझीलंड चा पराभव केल्यानंतर येथील उबाठा. शिवसेनेच्या वतीने भरड नाका येथे फटाके फोडत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज पार पडला यात भारताने न्युझीलंड चा…

आ. निलेश राणे यांचा वाढदिवस भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार

‘शिवायन ‘ या ऐतिहासिक नाट्याचे मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे…

येत्या काळात मालवण तालुका हा विकासाभिमुख बनेल

डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन मालवण : मागच्या दहा वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनलेला डांगमोडे बेलाचिवाडी या रस्त्याच्या कामास आता सुरुवात झाली असून या भागातील आमदार बदलल्या नंतर आता हा रस्ता काही महिन्यात पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षात मागील…

गोळवण ग्रामपंचायतीच्या कारभारविरोधात धरणे आंदोलन

संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग : गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे गोळवण सरपंचांच्या भोंगळ कारभारविरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी…

error: Content is protected !!