Category मालवण

मालवण कसाल राज्यमार्गावरील ट्राफिक समस्यांबाबत राहुल परब यांनी पोलीस ठाणे मालवण, जिल्हा वाहतुक शाखा यांचे वेधले लक्ष

मालवण : मालवण कसाल राज्यमार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथील ट्राफिक समस्यांबाबत राहुल परब यांनी पोलीस ठाणे मालवण, जिल्हा वाहतुक शाखा यांचे लक्ष वेधले. मालवण कसा राज्य मार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथे अरुंद वळणावर नेहमीच ट्रॅफिकची समस्या उद्भवत असुन येथे गाड्या…

३५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मालवण मेढा येथील दुर्दैवी घटना मालवण : मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली…

छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी कुंभारमाठ मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

मालवण : दिनांक 13 एप्रिल 2026 ते 17 एप्रिल 2026 या पाच दिवसाच्या अंडरआर्म क्रिकेट सामने खेळवण्यात आले. या सामन्यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध खेळाडुंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी मंडळाच्या वतीने सर्व संघांचे सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई

१४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशाने राबविलेल्या या मोहिमेत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात…

डंपरला ओव्हरटेक करताना अपघात

डंपरच्या चाकाखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू चौके येथील घटना मालवण : मालवण येथून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०,…

तळाशील मधील महिलांची खाडीपात्रात उडी

इशारा देऊन कारवाई न केल्याने थेट खाडीपात्रात धरणे आंदोलन मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन व कारवाईसाठी गेले पाच दिवस आंदोलनात उतरलेले तळाशिलवासिया पाचव्या दिवशी अधिक आक्रमक बनले. महिलांनी खाडीपात्रात उतरत आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सांयकाळी महिला थेट खाडीपात्रात…

कसाल – मालवण मार्गावर भीषण अपघात

युवकाचा जागीच मृत्यू मालवण : कसाल महामार्गावरील सावरवाड चेक पोस्टनजिकच्या वळणावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण या फोंडाघाट येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फोंडाघाट आणि हरकुळ परिसरातील ४ ते…

कालावल खाडीत महसूल विभागाची धडक कारवाई

वाळूने भरलेल्या ६ होड्या पकडल्या मालवण : कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल विभागाने गुरुवारी जोरदार कारवाई करत ६ होड्या जप्त केल्या. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंब, आचरा आणि मसुरे येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.…

चौके बाजारपेठेत सांडलेल्या वाळूमुळे दुचाकींचे अपघात

वाळू वाहतूकदारांचा निष्काळजीपणा महसूल यंत्रणेकडून तातडीने रस्ता साफ मालवण-कुडाळ मुख्य रस्त्यावरील चौके बाजारपेठेत बुधवारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर वाळू सांडल्याने दुचाकीस्वारांचे भीषण अपघात झाले. पहाटेच्या सुमारास सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ही वाळू पसरली होती. सकाळपासूनच या वाळूवरून दुचाकी…

मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या मराठी सॉन्ग गाण्याचा (गोंधळ गाणं )…

error: Content is protected !!