Category मालवण

मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमित इब्रामपूरकर यांचे निधन

मालवण : मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर पडवे येथील खाजगी रुग्णाल उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मालवण-देऊळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमित…

विरण येथील पोईपला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत कोसळली

संतोष हिवाळेकर / पोईप विरण बाजारपेठेतील पोईपला जोडणारा मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील पुलाचा भराव सध्याच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा प्रकार सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्याची रहदारी अशीच सुरू…

पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक

मालवण : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

एसटी बस कलंडली

झाडाला एसटी अडकल्याने मोठा अपघात टळला : प्रवासी सुखरूप चिंदर सडेवाडी येथील भूमिगत वीज वाहिन्यासाठी केलेल्या कामाच्या ठिकाणी घटना आचरा : चिंदर सडेवाडी मार्गावरून जाणरी मालवण विजयदुर्ग एस् टी बस रस्त्याच्या बाजूला चिखलमय भागात चाके रुतून कलंडली. सुदैवाने सर्व प्रवासी…

चौकेत एसटी बस व डंपर यांच्यात अपघात…

बस चालक सुदैवाने बचावला एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान… मालवण : एसटी बस व डंपर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने एसटी बसचा चालक या अपघातातून बचावला. मात्र चालकाच्या बाजूच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात चौके-…

शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र ‘जिवन शिक्षण’ मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित

160 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मासिकात लेख प्रसिद्धी अभिमानास्पद मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रकाशित होणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण अश्या ‘जीवन शिक्षण’ या मासिकात जिल्हा…

वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे उपरकर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत

आ. निलेश राणे यांची ‘X’ पोस्टवर टीका कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय…

कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे शुभारंभ

मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास…

आचरा येथील कोळंबी प्रकल्पावर अज्ञाताकडून विषप्रयोग

सुमारे १८ लाखांची कोळंबी गतप्राण आचरा : आचरा- पारवाडी- डोंगरेवाडी लगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

‌‌ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी संतोष हिवाळेकर/ पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि कुडाळ माडयाची वाडी संलग्न असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे…

error: Content is protected !!