Category राजकीय

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन एकनाथ शिंदेंनी केली चूक..?

अमित ठाकरे यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: २०२१ मधे शिवसेना मधे झालेला मोठा बंडाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवलं होत.आणि त्या बंडानंतरच भाजपा आणि त्यावेळचा एकनाथ शिंदे गट एकत्र आले. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष नाव मिळाले हे संपूर्ण महाराष्ट्राला…

मांडकुली येथे उबाठाला भगदाड

कुडाळ प्रतिनिधी: मांडकुली गावचे माजी सरपंच दिलीप नीचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आ.नितेश राणे यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर

……. तर तुमचे पक्ष प्रमुख तुम्हाला जागेवर ठेवणार नाहीत. प्रत्येकाच्या वजनाला सदस्य म्हणून दहा वर्ष कामकाज कणकवली प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक आणि निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार यांच्यातील आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातारण चांगलच तापलेले दिसत आहे. अशातच आता आपल्या विरोधात टीका…

पळसंब मनसे शाखा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी: पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती उमदेवार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला असून युवासेना जिल्हाधिकारी…

मुख्यमंत्री भाजपचा, मनसे सत्तेत असणार

महायुतीच्या रिंगणात राज ठाकरेंचाही सहभाग भाजपाला मनसे साथ मुंबई प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी चालू असताना आता त्यांच्या साथीला राज ठाकरेही आले आहेत. भाजपा ला मनसे साथ देणार.मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार…

त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश भाजपची घराणेशाही ठरत आहे पक्ष सोडण्याचे कारण कुडाळ प्रतीनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आणि नाराजी नाट्य ह्या दोन गोष्टींची एवढी सांगड झाली आहे की नाक्या नाक्यावर फक्त यंदाच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.…

वैभव नाईक यांच्या अर्जावर हरकती मुळे दोन गटात बाचाबाची

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील…

भाजपा करणार अमित ठाकरेंचा प्रचार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात सद्ध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे, त्यातच महायुती व मविआ मधे जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि नाराज नेत्यांची समजूत या सगळ्यांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक…

महायुती व महाविकास आघाडीचा असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला

सहा पक्षांकडून किती उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? कुडाळ प्रतिनिधी: आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती व महविकास आघाडी मधून या वादळी निवडणुकीत कोण उतरणार या बाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्कंठा लागून होती. अखेर आज शेवटच्या दिवशी महायुती आणि…

मालवण तालुक्यात शिवसेनेला धक्का!

मालवण तालुक्यातील एकमेव मोहरा उबाठाच्या गोटात आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन पक्षप्रवेश मालवण प्रतिनिधी: ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेला धक्का, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकमेव सरपंच उल्हास तांडेल यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी. शिवसेनेची मशाल हाती घेतली मालवण तालुक्यातील…