संतोष हिवाळेकर
कणकवली : बाजारपेठ येथील रहिवासी व कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय 80) यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा कणकवली येथील निवासस्थानावरून आज संध्याकाळी 4 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या त्या मातोश्री होत.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










