Category राजकीय

मोठी बातमी; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल ?

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बागपत जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच काँग्रेसने तातडीनं जिल्हाध्यक्षपदावरून युनूस चौधरी यांची हाकालपट्टी केली…

एकनाथ शिंदे यांचा निर्लज्ज कारभार

आदित्य ठाकरे यांची तिखट टीका ब्युरो न्यूज: शायना एन सी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या अरविंद सावंत यांनी आता याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका…

राष्ट्रवादी अजित पवार गटाला उबाठा शिवसेनेचा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी हाती घेतली मशाल कुडाळ : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्गस जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावीत होऊन माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत…

…जर त्यांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण देऊ अस लिहून दिलं तर मला नालायक ठरवा

उपमुख्य मंत्री उच्च उच्चांकी जरांगेना आवाहन मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आता निवडणूक लढवू नाहीतर मते फोडू अशा भूमिकेत आहेत. दरम्यान एका वृत्त वाहिनिशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर विचारले असता…

अरविंद सावंत यांनी मागितली शायना एन. सी यांची जाहीर माफी

मुंबई प्रतिनिधी: अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान आता खासदार अरविंद सावंत यांनी या अवमानकारक वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाले अरविंद सावंत? मी महिलांचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय महाराष्ट्राचा धसका: शरद पवार

शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.अशातच मागच्या निवडणुकी मधे भाजपाला महाराष्ट्रात आपल्या सर्वाधिक जागा निवडून आणता आणल्या नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान या सर्वाची जबाबदारी देवेंद्र…

माहीम मधील निवडणूक कार्यकर्त्यांसाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या “त्या”उमेदवारी मागे सांगितलं नेमक कारण ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणूक बिगुल वाजल्यापासूनच महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातील एकंदरीत वातावरण पाहून ही निवडणूक वादळी होणार आहे यात शंका नाही. दरम्यान सद्ध्या चर्चा आहे ती माहीम मधील तिहेरी…

अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी वापरावी हे दृदैव अरविंद सावंत यांनी दाखवली उबाठा ची वैचारिक पातळी ब्युरो न्यूज:शिवसेना मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या उबाठा चे खासदार अरविंद सावंत यांच्यावर काल नागपाडा पोलीस स्थानकात…

अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्याची शिवसेनेकडून गंभीर दखल

सावंत यांची खासदारकी रद्द करा; महिला आघाडीचे निवेदन ब्युरो न्यूज: अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे शायना एन. सी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याची गंभीर दखल घेत आता शिवसेनेने नागपाडा पोलीस स्थानकात आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आसून, पोलिसांनी…

विशाल परब यांच्या स्टंटबाजीला सावंतवाडीची जनता बळी पडणार नाही

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशाल परबांवर बोचरी टीका राजन तेली यांचा पराभव अटळ सावंतवाडी प्रतिनिधी:विधानसभा निवडणूक उमेदवार विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विशाल परब यांनी ह्या आधीही आपल्यावर असे हल्ले झाले आहेत ,दरम्यान कोणी…