नाशिकचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त पी जगताप निलंबित कामचुकार अधिकाऱ्यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची निलंबनाची कारवाई मुंबई – आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे.…
कासार्डेतील सिलिका वाळूच्या अवैध उत्खननावर कारवाईसाठी शिवसेनेने केले कणकवली प्रांत कार्यालय येथे धरणे आंदोलने वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
आज घेणार मंत्रीपदाची शपथ मुंबई : राज्याच्या राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी…
मंत्री नितेश राणे यांनी यांनी बांधकाम कामगारांना दिला विश्वास बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन संपन्न कणकवली : सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत करण्यासाठी तुम्हा…
पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच…
संतोष हिवाळेकर कणकवली : बाजारपेठ येथील रहिवासी व कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय 80) यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा कणकवली येथील निवासस्थानावरून आज संध्याकाळी 4 वाजता निघणार…
बांदा : मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत. एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं. आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे. उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून…
आ. निलेश राणे यांची ‘X’ पोस्टवर टीका कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय…
मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास…