Category राजकीय

दिव्यांगांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा धडाका; प्रशासनाला सुनावले खडेबोल

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीवर दिव्यांगांचा आक्षेप कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र, नोकरी भरतीत प्राधान्य, रोजगार यांसारख्या मागण्यांकडे लक्ष सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत…

प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण कणकवली : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा

हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ मिळाल्याचा दावा – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारचा इतिहास हा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा असून, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र…

आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन रत्नागिरी – आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार…

ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार – ना. नितेश राणे

खोचक टीकेकडे दुर्लक्ष करा व आपली ‘रेघ’ मोठी करा!​लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ​सावंतवाडी : कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त…

कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार…

राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन…

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण.

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत…

error: Content is protected !!