Category राजकीय

कोकणातील मध्यम व लघुपाटबंधारे योजनांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधी करून लक्ष वेधले!

यावेळी आंब्रड धरणात झालेला भ्रष्टाचार उघड करत, कोकणातील धरणांचे निकष बदलण्याची मागणी केली. कुडाळ : तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्ष प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधत आहे. या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. या…

भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून वेताळ बांबर्डे देऊळवाडी शाळेला कलर प्रिंटर भेट

कुडाळ : भारतीय जनता पार्टी ओरोस मंडल अध्यक्ष श्री आनंद उर्फ भाई सावंत यांच्याकडून पूर्ण प्राथमिक शाळा देऊळवाडी वेताळ बांबर्डे शाळेसाठी स्वखर्चाने कलर प्रिंटर देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी ओरस मंडल चे सरचिटणीस श्री शैलेश बांबर्डेकर व सरचिटणीस दिनेश…

गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ : तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष संजय…

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व तालुका संघटक सचिन कदम यांचा करण्यात आला सत्कार

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहितीनागपूर : कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी…

१ महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार- वैभव नाईक

निधी आणण्यात स्थानिक आमदार कमी पडले माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद

राणे – चव्हाण गळाभेट

अनेकांच्या भुवया उंचावल्या नागपूर : मागील काही महिन्यांत, विशेषत: नगरपरिषद–पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाले होते. राणेंनी चव्हाणांवर निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनी महायुतीत तणाव निर्माण केला होता. तसेच सिंधुदुर्ग…

महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. राज्याच्या प्रगतीसाठी…

कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात ठाकरे सेनेने घेतली वनविभागाची भेट

कुडाळ : शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच कुडाळ शहरात…

कुडाळ नगरपंचायतीला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक…

error: Content is protected !!