Category राजकीय

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

१५ कोटींच्या निधीतून २६५ कामांना चालना, १४.४५ कोटी खर्च सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघाचे सदस्य नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’चे आयोजन

विविध क्रीडास्पर्धांची मांदियाळी ​सिंधुदुर्ग : माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप सिंधुदुर्गच्या वतीने…

हुमरमळा (वालावल) तलाठी पुजा भोरे कायमस्वरूपी हजर!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात उत्कृष्ट कामगिरी! पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन केला सन्मान कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील तलाठी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज पंचायत समिती सदस्या…

चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना

कुडाळ :चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार बहुउद्देशीय हॉल बांधकाम सुरू करताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामाला…

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

दिल्या शुभेच्छा मुंबई : आर.पी.आय.चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत आणि विकासकांबाबत चर्चा करण्यात…

नानेली मध्ये माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा

सकाळी राबविले रक्तदान शिबीर, नंतर वेताळबांबर्डेतील अनाथ मुलांना मदतीचा हात…​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस नानेली येथील शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला. लोकांसाठी केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…

आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेची माफी मागावी

केसरकर यांनी जिल्ह्याला लाभलेल्या राजकीय, सामाजिक व संस्कृतिक वारशाला तडा जाईल असे कृत्य केले मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला जाहीर निषेध कुडाळ : भक्तीच्या नावावर भोंदूगिरीच्या नादी लागणारे आमदार दीपक केसरकर यांनी अशोक खरातचे लाभार्थी होऊन फक्त सावंतवाडीचेच नाही…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान…

error: Content is protected !!