Category सावंतवाडी

सोन्याचा हार चोरी केल्याप्रकरणी चोरटा ताब्यात

सावंतवाडी : खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार…

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर भागात पाण्यासाठी वणवण

सावंतवाडी :  शहरातील सर्वोदय नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरेसा मिळत नाही. नियोजनतेचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गेले तीन आठवडे पाण्यासाठी सर्वोदय नगरवासियांची चांगलीच दमछाक होत आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे सातत्याने पाण्यासाठी…

मधमाशांनी हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दोडामार्ग : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान गोवा-बांबुळी येथे निधन झाले. रामदास गोविंद गवस (वय ४२, रा. मांगेली-तळेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी केला होता. त्यावेळी त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात…

रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी

सावंतवाडी : गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी…

काजू बागेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

सावंतवाडी : माडखोल-वाळके कुंभे येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्यांचा मृतदेह आढळून आला आहे. लवू रामा गावडे (वय ५९ रा. माडखोल- डुंगेवाडी) असे त्याचे नाव आहे. ते काल सायंकाळी बागातयतीत गेले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याचे बंधू…

रोणापाल उपसरपंचपदी भाजपचे योगेश अशोक बिनविरोध

बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी दिल्या शुभेच्छा बांदा : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रतिभा आळवे यांनी काम…

नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे नदीपात्रात म्हारसाकळ येथे पोहायला गेलेल्या माजगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबतची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. गेल्या मार्च महिन्यात 11 मार्च रोजी माजगावच्याच निखिल…

जिल्ह्यात आणखी एक आत्महत्या; जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?

सावंतवाडी : आरोंदा शिवपुतेवाडी येथील महेश शिवराम कुबल (49) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन सोमवारी सकाळी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश कुबल या तरुणाने आपल्याच घराच्या मागे असणाऱ्या घराच्या…

पोलीस, आर्मी ,वनरक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसाची मोफत कार्यशाळा…

महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार; राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम…

बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू

बांदा : गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृतदेह कुजल्यामुळे तो दोन-तीन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पडला असावा, असा संशय आहे. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. पाण्याच्या शोधात असताना तो कालव्यात कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी…

error: Content is protected !!