औदुंबर स्वामी मंदिर बांधकामासाठी मराठा ॲकॅडमीचे सहकार्य…

सावंतवाडी : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पवित्र आणि सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत, सावंतवाडीच्या मराठा ॲकॅडमीच्या वतीने मंदिर बांधकामासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले.देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य दल आणि पोलीस दलात भरती…








