Category सावंतवाडी

बंद घरात आढळला वृद्धाचा मृतदेह

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील घटना सावंतवाडी : कलंबिस्त-घनशेळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील रहिवासी प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते घरात एकटेच राहत असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश…

सिंधुदुर्गातील मुलांमध्ये ‘टॅलेंट’…फक्त पालकांनी खंबीर साथ द्यावी…

अकिना मिश्रा; सावंतवाडी एम.जे डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन उत्साहात… ​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये उपजतच अफाट टॅलेंट आहे, मग ते कला असो वा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात ही मुले आपली चमक दाखवत आहेत. मात्र, आपल्या पाल्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी पालकांनी…

बाराशे फूट खोल दरीत डंपर चालकाची आत्महत्या

आंबोली घाटातील प्रकार आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा कलंबिस्त : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे…

अपघाताच कारणीभूत ठरणाऱ्या भरधावर ट्रक व डंपर चालकांना आवरा…

संतोष राऊळ; तात्काळ पोलीस कर्मचारी नेमा, पोलिस निरीक्षकांकडे मागणी… सावंतवाडी : वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत चिरे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बेदरकार ट्रक व डंपर चालकांना आवरा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी पोलिस निरिक्षकांकडे केली…

श्रद्धा आणि भक्तीचा संगम!

श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न.. आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. या विशेष प्रसंगी भाजप…

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; युवकांना नेतृत्वाची संधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक…

आंबोली घाटात दाणोली जवळ अपघात

एसटी आणि टेम्पोची धडक सावंतवाडी : आंबोली घाटात दाणोली जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो चालक न थांबताच पळून गेल्याने…

नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात होणार भव्य स्वागत सावंतवाडी : नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार साहेबांचे उद्या सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता हे स्वागत होणार असून यावेळी जवळजवळ हजारच्या संख्येने…

चालत्या दुचाकीवर अचानक फिट आली

कोलगाव येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सावंतवाडी : कामावरून घरी परतत असताना धावत्या दुचाकीवर अचानक फिट आल्याने खाली पडून कोलगाव येथील २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर मुकुंद मेजारी असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ८…

error: Content is protected !!