Category सावंतवाडी

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन…

बेपत्ता महेश पेडणेकर यांचा मृतदेह आढळला मळगाव घाटीतील धबधब्यामध्ये

मृत्यूचे गूढ कायम मित्रासोबत गेले होते मासेमारीसाठी सावंतवाडी : मित्रासोबत मासेमारीसाठी घराबाहेर पडलेले आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या माजगाव-कुंभारवाडी येथील महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८) यांचा मृतदेह मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ…

आंबोली येथील चिरेखाणीत बुडून इन्सुली येथील पर्यटकाचा मृत्यू

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या इन्सुलीतील तरूणाचा चिरेखाणीतील साचलेल्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गावंकर (वय ५०, रा. इन्सुली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सतीचिवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी…

तिरंग्याच्या अभिमानाने सावंतवाडी दुमदुमली

भाजपा सावंतवाडी विधानसभा यांच्या पुढाकारातून भव्य तिरंगा यात्रा उत्साहात सावंतवाडी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या…

आंबोली धबधब्यावर काळाचा घाला!

३८ वर्षीय पर्यटकाची प्राणज्योत मालवली धबधब्यावर आंघोळ करताना सर्पदंश आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथे वर्षापर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील एका पर्यटकाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाधर मरिअप्पा कोरावार (वय ३८, रा. कमलापूर, विजयनगर, कर्नाटक) असे मृत…

रणस्तंभ कलंबिस्त येथे वीर हुतात्म्यांना अभिवादन

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रणस्तंभ, कलंबिस्त येथे भाजप युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून सन 1914 ते सन 1918 या पहिल्या महायुद्धातील वीर हुतात्म्यांना…

सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात संपन्न!

जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. 1 येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला. या उपक्रमामध्ये सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी…

😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳!

🛍️ सेल! सेल! सेल! 🛍️ 😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳! तुम्हाला हवाय का एकदम भारी आणि ट्रेंडी लुक? तर मग ही संधी अजिबात दवडू नका! ‘TYZER’ घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक खास आणि धमाकेदार ऑफर! 🔥 धमाका ऑफर!कुठलेही ३…

👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔

🌟 महाधमाका सेल 🌟 👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔 😍तुमच्या आवडत्या ब्रँडेड कपड्यांवर मिळवा भरघोस सूट आणि करा मनसोक्त शॉपिंग!🥳 🔥 ऑफर्सची वैशिष्ट्ये:✨ 20% ची थेट सूट सर्व प्रकारच्या कपड्यांवर! 🛑 कोणत्याही अटींशिवाय 👕 उपलब्ध…

वेत्ये येथील ४५ वर्षीय व्यक्तीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी राजन रामा गावडे (वय ४५) यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खोलीतून तीव्र केमिकलचा अथवा औषधाचा वास…

error: Content is protected !!