आंबोली घाटात कोसळलेल्या आयशर टेम्पोने घेतला पेट

चालक बालंबाल बचावला गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचा आंबोली घाटात ताबा सुटल्याने टेम्पो दहा फूट खोल दरीत कोसळून टेम्पोने पेट घेतला. चालक सौदागर धोंडीबा वाघ (२९, रा. धाराशिव) याने प्रसंगावधान दाखवत वेळीच टेम्पोतून बाहेर उडी मारल्याने तो बालंबाल बचावला.…




