Category सावंतवाडी

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या डंपरला एस. टी. बसची धडक

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसने वाहतूक कोंडीत थांबलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने, या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले…

आंबोली घाटमार्गावर कोसळले झाड

दीड तास वाहतूक ठप्प सावंतवाडी : आंबोली घाटमार्गावरील देवसू – पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती.…

कुडाळमध्ये नेपाळी दाम्पत्याला अनोळखीकडून मारहाण

सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून…

सावंतवाडीतील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद पडते यांची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : येथील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद सुभाष पडते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. दोन दिवस त्यांचे घर बंद होते. आज घराच्या दरवाज्यात मोठ्या प्रमाणात रक्त दिसले. त्यामुळे हा प्रकार उघड…

नशेत असलेल्या गोव्यातील तरुणांची पोलिसांची झटापट

एक पोलीस जखमी सावंतवाडी : जीवाची मजा करण्यासाठी आंबोलीत गेलेल्या ओल्ड गोवा आणि बार्देस येथील दहा ते बारा युवा “राईडर्सनी” थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार आज घडला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना…

कोलगाव येथे टेम्पोची दुचाकीला धडक; कुडाळ येथील युवक जखमी

सावंतवाडी : टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक अमित भरत जाधव (वय ३५, रा. कुडाळ) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कोलगाव-आंधळ्याचा चढाव येथे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर घडली. यात जखमी झालेल्या…

मडुरे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड; अनेकांची उपकरणे जळून खाक

बांदा : मडुरे येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मडूरा-परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये महावितरणविरोधात संतापाचे वातावरण आहे. या दुर्घटनेत उपसरपंच बाळू गावडे यांच्या घरातील मीटर जळून मोठा भडका उडाला, ज्यामुळे कुटुंबातील सर्व…

उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रकलेच्या माध्यमातून स्वागत

कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीचे कलाशिक्षक केदार टेमकर यांचा स्तुत्य उपक्रम दिनांक 16 जून 2025 पासून शालेय नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये…

घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील घटना ओटवणे : रात्री कोसळत असणारा जोरदार पाऊस आणि गडगडाट याचा फटका गवळी वाडी येथील सुनीता बुराण यांना बसला असून येथील सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज पडून लाखो रुपयाची हानी झाली. रात्री अचानक झोपेत असताना आलेल्या गडागडाटामुळे…

कामावर असताना वॉचमनचा मृत्यू

सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी येथील वनश्री अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश विठोबा जाधव (वय ६२, रा. आंबेगाव, जाधववाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांचा आज दुपारी कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश जाधव हे नेहमीप्रमाणे…

error: Content is protected !!